कोष | Kosh

कोष | Kosh

Original price was: ₹150.00.Current price is: ₹110.00.

  • Book name : कोष
  • Language : मराठी
  • Author : अश्विनी निवर्गी
  • Category कवितासंग्रह
  • ISBN : 978-81-945697-2-5
Available : 1 Sold : 0

1 in stock

कोष कवितासंग्रह

Original price was: ₹150.00.Current price is: ₹110.00.

Available : 1 Sold : 0

1 in stock

Add to cart
Buy Now
  • Size Guide

    Size Guide

    ABOOK 5.5×8.5× IN. (13.97×21.59 CM)
    BBOOK 6×9 IN. (15×23 CM)
    CSMALL SQUARE BOOK 7×7 IN. (18×18 CM)
    DLEGACY STANDARD PORTRAIT BOOK 8×10 IN. (20×25 CM)
    ESTANDARD PORTRAIT BOOK 8×10 IN. (20×25 CM)
    FSTANDARD LANDSCAPE BOOK 10×8 IN. (25×20 CM)
    GLARGE LANDSCAPE BOOK 13×11 IN. (33×28 CM)
    HLARGE SQUARE BOOK 12×12 IN. (30×30 CM)
    IMAGAZINE DIMENSIONS 8.5×11 IN. (22×28 CM)
  • Delivery Return

    Delivery

    We ship books to all states in India.

    We send tracking numbers of all orders by e-mail.

    Always Free Shipping on orders above Rs.1500/-

    During sale periods and promotions the delivery time may be longer than normal.

    Return

    We aim towards complete customer satisfaction. In case you’re not happy with any products you have purchased, you can simply return the item(s) and we’ll send you a replacement or refund your money.

    You can return an item to us, provided you do so within a 5 day window. If your order has been placed online, please email us at cs@parissparsh.com for a refund or exchange provided on the order receipt.

    Please read our Returns and exchange information and instructions as well as our terms and conditions carefully -:

    1. Items should be in their original condition

    2. Items should be ideally in the original packaging

    3. Items should be returned within 15 days of the day you bought them with a receipt

    How to return an item by post

    We recommend you to use a registered mail service that includes insurance for your returns. We can only give you a refund or exchange if we receive the items.

    1. Tell us why you’re returning the item(s) and whether you want a refund or a replacement.

    2. Post your item back to us.

    Parissparsh Publication

    Flat No.101, Maithili Residency, Ayodhya Nagari, Near Gokhale Library and Shriram Mandir, At Vidyanagar (Saidapur) Tal.Karad Dist.Satara- MH-415124

    Email : cs@parissparsh.com

    In case or order cancelation we will refund full order value within a week.

    Damaged or incorrect items

    If your item arrives damaged or we send you the wrong item, we apologize for the inconvenience. You’ll be refunded for the original item price.

    REFUND METHOD:

    We’ll make the refund to the card/method that was used to pay for the original order.

    For more information on ordering items from cs@parissparsh.com  please read our terms and conditions.

    In case you still have any further questions or clarifications please email us at cs@parissparsh.com or contact us at Mob: +919551701801

    Help

    Give us a shout if you have any other questions and/or concerns.
    Email: cs@parissparsh.com
    Mob: +919551701801

  • Ask a Question
Compare
सुरक्षित तपासणी

Free

Worldwide Shopping​

100%

Guaranteed Satisfaction

30 Day

Guaranteed Money Back

   मनात जेंव्हा विचारांचे काहूर सुटते तेंव्हा भावभावनांचे तरंग उमटून ते अस्वस्थ मनाला व्यक्त होण्यास प्रेरित करते.अशा भावनांना जो कोणी शब्दांतून व्यक्त करतो, तो म्हणजे साहित्यिक, साहित्य हे मनाचे स्पंदन असते. त्याच्यावर कल्पनेचे कोंदण असते. आणि सर्वात शेवटी हे समाजाला दिलेले विचारांचे आंदण असते. त्याचप्रमाणे लेखक समाजाला काही विचार देऊ इच्छितो. आपल्या परिसरातून जे अनुभवलेले असते ते शब्दबद्ध करतो. म्हणूनच साहित्याला समाजाचा आरसा म्हणतात.

            स्त्री सोशिक असते, तशीच ती हळवी सुद्धा असते. स्त्री मनाच्या भावभावना तीव्र असतात. पण बऱ्याच वेळा त्या व्यक्त होत नाहीत. अश्विनी निवर्गी मात्र आपल्या भावना व्यक्त करताना क्षणोक्षणी जाणवतात. या क्षेत्रात त्या तशा नवख्या आहेत. त्यांचं साहित्याचं हे पहिलं अपत्य जन्माला येत आहे. यात नवतीच्या खुणा जागोजागी जाणवतात. परंतु तरीही तो प्रयत्न स्तुत्य झाला आहे.

         ‘बाबा, संध्याकाळ, आजीआजोबा’ या कवितांमध्ये नात्यांचे अनुबंध दिसतात. अनेक अनुभवांचे गाठोडे सोबत घेऊन चालणाऱ्या आजी आजोबांची गरज, त्यांचे महत्त्व सागताना त्या म्हणतात,

        ‘तुम्ही हवे आहेत आम्हाला

        आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी,

        तुमच्या समोर आदराने झुकण्यासाठी,

        आम्हाला सावरण्यासाठी,

        आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी…’

देवाशी संबंधित कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. हे श्री गणराया, होळी व प्रार्थना’ या कवितेत ईश्वराला प्रार्थना केली आहे.

        या पुस्तकात प्रणयाच्या हळुवार भावना काही कवितांमधून व्यक्त केल्या आहेत. ‘प्रीत, लव्ह मॅरेज, अबोला, फक्त एकदा येऊन जा.’ वगैरे. आज समाजजीवन खूप विचित्र बनत चाललाय. समाज दुभंगून जाताना दिसतो आहे. हे सर्व कवयित्रीला पाहवत नाही आणि राहवतही नाही. समाजातील परिस्थितीचे यथार्थ चित्रण त्यांच्या अनेक कवितांमधून दिसते. अशा अनेक कविता या भागात आहेत.

        या कवितासंग्रहात शिक्षण विषयक अनेक कविता आहेत. शिक्षणाचा खेळखंडोबा, मला भीती वाटते.’ अशा कवितांमधून शिक्षणाच्या सद्यःस्थितीचे वर्णन आले आहे. कवयित्रीला शिक्षण क्षेत्रातला बराच अनुभव आहे. तो इथे योग्य प्रकारे शब्दबद्ध केला आहे.

        या पुस्तकात स्त्री जीवनाचे, त्यांच्या समस्यांचे समर्पक वर्णन केले आहे. ‘नाच गं घुमा, सावित्रीच्या लेकी, स्त्री मुक्ती’ वगैरे. अश्विनी निवर्गी या वाचक चळवळीतील संयोजिका आहेत. अनेक ठिकाणी वक्ता म्हणून, निवेदक म्हणून काम करतात. तसेच कथा लेखिका, कवयित्री म्हणूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या पहिल्या कवितासंग्रहास आभाळभर शुभेच्छा !

– श्री अनंत कदम मुख्य संयोजक ‘चला कवितेच्या बनात’, उदगीर.

Reviews

There are no reviews yet.

Write a customer review

Be the first to review “कोष | Kosh”

Review now to get coupon!

Select at least 2 products
to compare