पुरुषोत्तम
रामचरित्र म्हणजे अहिंसेचे तत्त्वज्ञान आहे. केवळ प्रेमाने माणसांमध्ये बदल घडवून आणण्याचे तत्त्वज्ञान आहे. ते सहनशीलतेचे आणि त्यागाचे तत्त्वज्ञान आहे. मैत्रीचे आणि थोरांविषयीच्या प्रगाढ आदराचे तत्त्वज्ञान आहे. कर्तव्यपूर्तीचे तत्त्वज्ञान आहे. परंतु राम म्हणजे केवळ त्याग, शांती आणि सहनशीलता नव्हे, राम म्हणजे पराक्रमाचे तत्त्वज्ञान आहे. अन्याय आणि अपमानाचा बदला घेण्याचे तत्त्वज्ञान आहे. अपराधाला क्षमा न करता राक्षसी आणि अशिष्ट वर्तनाला शासन करणारे तत्त्वज्ञान आहे. म्हणूनच आज दहा हजार वर्षांनंतरही राम आणि त्याची रामकथा सर्वांना प्रिय आहे. खरे तर देव म्हणून रामाची पूजा करण्यापेक्षा, त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यापेक्षाही रामाचे तत्त्वज्ञान अंगिकारण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर खरे रामराज्य निर्माण होईल यात यत्किंचितही शंका नाही.
Uttranchya Vatevar, Medha Inamdar, Unmesh Prakashan, Shriram Marathi Pustak,maryada purushottam, maryada purushottam ram, Parabhu Shriram Charitra Pustak, Shriram books in Marathi, ramayan Story in Marathi, Jay Shriram, Prabhu Shriramchandra ki Jai, Prabhu Shriram Granth Pustak, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store












Reviews
There are no reviews yet.
Write a customer review