संवेदनांची वेदना… झाडांवर भरभरून प्रेम करायला शिकवणारं, झाडांनाही जगण्याचा अधिकार असतो हे वास्तवपणें सांगणारं आणि झाडांच्या संवेदनांच्या वेदना तितक्याच तीव्रतेने मांडणारे हे पुस्तक म्हणजे पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या मानव जातीला भानावर आणण्याचं काव्यात्मक लेखणीचे शस्त्र आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यातील संवेदनशील कवींच्या झाड या विषयावरील कविता नक्कीच आपल्याला विचार आणि कृती करायला भाग पाडतील
Keywords : Sanvedananchi Vedana ǀ Avinash Patil ǀ Sahityavishwa Prakashan ǀ Marathi Kavitaǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poem ǀ Marathi Kavy


















2 reviews for संवेदनांची वेदना । Sanvedananchi Vedana
There are no reviews yet.
Write a customer review