‘उजेडवाती’ हा कोकरूड येथील गुलाब मोहिते यांचा पहिलाच काव्य संग्रह. या संग्रहातील कविता ह्या गेय स्वरूपाच्या असून कोणत्याही धार्मिक विषयावरून कोणालाही दुखावणाऱ्या नाहीत. गुलाब मोहिते हे ग्रामीण भागातील कवी असल्यामुळे त्यांच्या कविता ग्रामीण संस्कृती व खेडोपाड्यातल्या शेतकऱ्याच्या जगण्याविषयीचे भाष्य करणाऱ्या आहेत. कमीत कमी शब्दात अचूक शब्दमांडणी व समर्पक उपमा यामुळे त्याच्या कविता अधिक प्रभावी झाल्या असून त्यामध्ये कोठेही नवखेपणा जाणवत नाही तसेच त्या वाचकाच्या सहज काळजापर्यंत पोहचणाऱ्या व प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या आहेत.
Gulab Mohite, Gulab Vishnu Mohite, Parissparsh Publication, Marathi Kavita Sangrah, Marathi Poetry Book, Marathi Poems, Kavy Sahgrah, काव्य संग्रह, Collection of Poems, Marathi Pustak, Marathi Books,Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store,

















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review