Keywords : chala, Vachu Anande ǀ Dadaram Salunkhe ǀ Parissparsh Publication ǀ Marathi Lekh Sangrah ǀ Marathi Suvichar Sangrah ǀ Marathi Article ǀ Marathi Vachan Vichar
- 30%
परिसस्पर्श पब्लिकेशन
Compare
चला, वाचू आनंदे! | chala, Vachu Anande
Original price was: ₹100.00.₹70.00Current price is: ₹70.00.
- Book name : चला, वाचू आनंदे!
- Language : मराठी
- Author : प्रा.दादाराम साळुंखे
- Publication : परिसस्पर्श पब्लिकेशन
- Category : लेख संग्रह
- ISBN : 978-81-940409-2-7
Available : 9
Sold : 1
9 in stock
Add to cart
Buy Now
सुज्ञ व चोखंदळ वाचक होण्याची प्रेरणा जागृत करण्यासाठी आणि लोकांमध्ये वाचनाविषयी आवड व विश्वास निर्माण करण्याचे कसब प्रा.दादाराम साळुंखे यांनी या पुस्तकामध्ये साधले आहे. त्यामुळे हे पुस्तक विशेषतः नव वाचक व शालेय विद्यार्थी यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचनाची सवय अंगी रुजावी, त्यातून वाचनानंद वाढावा, ज्ञान व माहितीमध्ये अधिक भर पडावी याकरिता वाचन प्रेरणा सतत प्रज्वलित ठेवण्यासाठी सर्व तरुणवर्ग, नोकरदार, गृहिणी, पालक, ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथपाल, ग्रंथमित्र, ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते व ग्रंथप्रेमी यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे असे आहे. वाचक या पुस्तकाचे निश्चितपणे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
– अमित रा. सोनवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा.
| Publisher | |
|---|---|
| Number of Pages | |
| Binding |



















1 review for चला, वाचू आनंदे! | chala, Vachu Anande
There are no reviews yet.
Write a customer review