‘एक क्षितिज’ हा काव्यसंग्रह आस्वादकवृत्तीने अनुभवताना त्यात विविधरंगी छटा जाणवतात. कवीच्या मनाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. त्यात जाणिवा, अस्वस्थता, विरह, लोकप्रबोधन, लडिवाळपणा, प्रेमभावना, स्त्रीविषयी आदर, अध्यात्म, ऋणानुबंध, गुरूंविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता, शब्दांचे सामर्थ्य, मित्रप्रेम इत्यादी मानवी मनाचे विचार गुंफलेले दिसतात.
Keywords : Ek cshitij ǀ Kapilraj Nangre ǀ Snehvardhan Prakashan ǀ Marathi Kavita ǀ Marathi Kavita Sangrah ǀ Marathi Poem ǀ Marathi Kavy


















1 review for एक क्षितिज | Ek cshitij
There are no reviews yet.
Write a customer review