शारीरिक –मानसिक आरोग्यासाठी योगसाधना (योगसाधना मराठी माहिती)
(योगनमस्कार, योगासने आणि व्यायाम, प्राणायाम, ॐकार साधना, जप, आणि विपश्यना)
योगसाधना सर्वांसाठी आहे. स्त्री, पुरुष, संसारी, लहान, तरुण, प्रौढ, वृद्ध अशा सर्वांसाठी योगसाधना आहे. साधारण आठ वर्षांपासून . योगसाधना शिकायला आणि करायला हरकत नाही. शंभरी साजरी केलेले योगसाधना, सातत्याने करणारे आहेत. . किंबहुना हेच त्यांच्या शंभरीचं रहस्य आहे. येथे जात, पात, तथाकथित धर्म आड येत नाही. ज्याला ज्याला नैसर्गिक, रोगमुक्त जीवन जगायचं आहे त्याने आवर्जून योगसाधना करावी.
Yogsadhana,Jay Ganesh Joshi, Unmesh Prakashan, Yog sadhana Marathi Mahiti Pustak, Yog sadhana in Marathi, Marathi Yoga, Marathi Books, Best Marathi Books Store, marathi books shopping online, Marathi Books Online store






Reviews
There are no reviews yet.
Write a customer review