सूरसावल्या
भारतीय संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गज कलावंतांशी गजेंद्रगडकरांची झालेली ओळख, त्यांतल्या काहींशी त्यांचा झालेला दाट परिचय, काही गुरुतुल्य कलावंत, अनेक कलावंतांच्या त्यांनी ऐकलेल्या मैफिली इ. विविध गोष्टींचे यथार्थ वर्णन या पुस्तकामधल्या पानापानावर वाचकांना आढळेल. त्यांच्या लिखाणामध्ये ‘मी लिहिले – तुम्ही , वाचा’ अशी गंद्यप्राय शैली मुळीच नाही. उलट ‘वाचताय् ना तुम्ही ? मजा येतेय् ना वाचताना ?’ अशी नम्र चौकशीपण वाचकाला ठायीठायी जाणवते. एक प्रकारे हे लिखाण म्हणजे बोली भाषेतला मोकळाढाकळा शब्दप्रवाहच म्हणायला हवा.
–यशवंत देव
Keywords : Sursavlya ǀ Pandit Arvind Gajendragadkar | Unmesh Prakashan ǀ Sangit Vishyak ǀ Music related Marathi Lekh






Reviews
There are no reviews yet.
Write a customer review