विध्वंस | Vidhvans

विध्वंस | Vidhvans

(1 customer review) 0 sold

160.00

  • Book name : विध्वंस
  • Language मराठी
  • Author : शरदकुमार घोडके
  • Category : ऐतिहासिक
Available : 1 Sold : 0

1 in stock

विध्वंस

160.00

Available : 1 Sold : 0

1 in stock

Add to cart
Buy Now
  • Size Guide

    Size Guide

    ABOOK 5.5×8.5× IN. (13.97×21.59 CM)
    BBOOK 6×9 IN. (15×23 CM)
    CSMALL SQUARE BOOK 7×7 IN. (18×18 CM)
    DLEGACY STANDARD PORTRAIT BOOK 8×10 IN. (20×25 CM)
    ESTANDARD PORTRAIT BOOK 8×10 IN. (20×25 CM)
    FSTANDARD LANDSCAPE BOOK 10×8 IN. (25×20 CM)
    GLARGE LANDSCAPE BOOK 13×11 IN. (33×28 CM)
    HLARGE SQUARE BOOK 12×12 IN. (30×30 CM)
    IMAGAZINE DIMENSIONS 8.5×11 IN. (22×28 CM)
  • Delivery Return

    Delivery

    We ship books to all states in India.

    We send tracking numbers of all orders by e-mail.

    Always Free Shipping on orders above Rs.1500/-

    During sale periods and promotions the delivery time may be longer than normal.

    Return

    We aim towards complete customer satisfaction. In case you’re not happy with any products you have purchased, you can simply return the item(s) and we’ll send you a replacement or refund your money.

    You can return an item to us, provided you do so within a 5 day window. If your order has been placed online, please email us at cs@parissparsh.com for a refund or exchange provided on the order receipt.

    Please read our Returns and exchange information and instructions as well as our terms and conditions carefully -:

    1. Items should be in their original condition

    2. Items should be ideally in the original packaging

    3. Items should be returned within 15 days of the day you bought them with a receipt

    How to return an item by post

    We recommend you to use a registered mail service that includes insurance for your returns. We can only give you a refund or exchange if we receive the items.

    1. Tell us why you’re returning the item(s) and whether you want a refund or a replacement.

    2. Post your item back to us.

    Parissparsh Publication

    Flat No.101, Maithili Residency, Ayodhya Nagari, Near Gokhale Library and Shriram Mandir, At Vidyanagar (Saidapur) Tal.Karad Dist.Satara- MH-415124

    Email : cs@parissparsh.com

    In case or order cancelation we will refund full order value within a week.

    Damaged or incorrect items

    If your item arrives damaged or we send you the wrong item, we apologize for the inconvenience. You’ll be refunded for the original item price.

    REFUND METHOD:

    We’ll make the refund to the card/method that was used to pay for the original order.

    For more information on ordering items from cs@parissparsh.com  please read our terms and conditions.

    In case you still have any further questions or clarifications please email us at cs@parissparsh.com or contact us at Mob: +919551701801

    Help

    Give us a shout if you have any other questions and/or concerns.
    Email: cs@parissparsh.com
    Mob: +919551701801

  • Ask a Question
Compare
सुरक्षित तपासणी

Free

Worldwide Shopping​

100%

Guaranteed Satisfaction

30 Day

Guaranteed Money Back

‘हिरोशिमा-नागासाकी’ हे शब्द उच्चारताच एका महानरसंहाराचा भस्मासुरी आलेख डोळ्यासमोरुन तराळून जातो. या विध्वंसक घटनेने लाखो माणसं किड्यामुंग्यांप्रमाणे मरुन पडली. जणू काय मानवताच मरून पडली होती. यामध्ये अनेक ह्रदयद्रावक, ऊर फाटणारे, करुनाजनक प्रसंग आहेत, जे दगाडालाही पाजर फोडणारे आहेत. यातून मानवाने काही धडा घेणे आवश्यक आहे. अणुसंशोधन हे मानवी बुद्धिकौशल्याचा विजय समजायचा की मानवी संस्कृतीच्या विनाशाची पूर्वतयारी समजायची. हा भीषण प्रश्न सर्व जगापुढे उभा आहे.

हिरोशिमा घटनेनंतरही गेल्या ७५ वर्षात अण्वस्त्रांची संख्या इतकी वाढली आहे की जग हे धोक्याच्या कड्यावर उभं आहे. अपघाताने जरी स्फोट झाला, तरी पृथ्वीवरील सजीवसृष्टी केवळ २० सेकंदात नष्ठ होऊ शकते. म्हणूनंच जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे. ‘हिरोशिमा-नागासाकी’ ची चूक पुन्हा घडू नये. मानवी बुद्धिमत्ता ही ईश्वराची सर्वोच्च देणगी आहे. तिचा वापर मानवी कल्याणासाठी केला पाहिजे.

जेव्हा आपण अन्य राष्ट्राविषयी शत्रूत्वाची भावना व्यक्त करतो, तिथेच युद्धाची कल्पना उगम पावते.ती मानवाला विनाशाकडे घेऊन जाते. पण, जेव्हा आपण सर्व मानव जातीचा विचार करतो, तेव्हा मानवी मनात सहजीवनाची, विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होते. तेथे परस्परातील स्पर्धा,हेवेदावे संपून जातात. राष्ट्राराष्ट्रातील सरहद्दीच्या भिंती कोलमडून पडतात.मग युद्धाची भावनाच विरुन जाते. युद्ध नसल्यावर शस्त्रास्त्रे हवीत कशाला ? जो पर्यंत केलेल्या कुकृत्त्वाचा मानवाला पश्चाताप होत नाही, त्याच्या मनात सुधारण्याची इच्छा निर्माण होत नाही, तो पर्यंत हे असंच चालणार. मग, माणसं परस्परांना ठार मारणारचं.

परस्परांच्या सुखदुःखात सहभागी होणे, एकमेकांना मदत करणे हाच खरा मानवता धर्म असून तो सर्वत्र प्रस्थापित झाला पाहिजे. स्वार्थी, फसवाफसविचं, विश्वास घातकी राजकारण संपलं पाहिजे. स्वार्थी राजकारणी लोकांचं ऐकण्यापेक्षा, तुमच्या सद्सदविवेक बुद्धीला पटेल, तेच केलं पाहिजे. तरंच एकाच परमेश्वराची सर्व लेकरं समाधानानं नांदू शकतील. पण… पण
होईल असे जग निर्माण …?

1 review for विध्वंस | Vidhvans
    माय मराठी
    August 17, 2023
    ‘हिरोशिमा-नागासाकी’ युद्धावर आधारित ऐतिहासिक कादंबरी
Write a customer review

Add a review

Review now to get coupon!

Select at least 2 products
to compare